¡Sorpréndeme!

राज ठाकरेंचं टेन्शन वाढलं, तात्या पुन्हा नाराज | Vasant More | Raj Thackeray | MNS Pune | Mumbai

2022-11-28 11 Dailymotion

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी मुंबईत गटाध्यक्षांचा मेळावा घेतला. गटतट विसरून एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाण्याची सूचना राज ठाकरे यांनी केली आहे. मात्र, मनसेतील अंतर्गत नाराजी पुन्हा समोर आली आहे. पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे हे पुन्हा एकदा नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. यामुळे राज ठाकरेंचं टेंशन वाढणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

#VasantMore #RajThackeray #MNS #Pune #BMC #Elections2022 #Maharashtra #HWNews